महाड चवदार तळे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सहात साजरा
✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी ८६००९४२५८०
14 एप्रिल म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते सलग दोन वर्ष कोरोना महामारीचे संकट होते यामुळे साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा होते यावेळी ऐतिहासिक चवदार तळे व क्रांती स्तंभ येथे जाहीर सभा व प्रबोधनांचा कार्यक्रम आयोजित केला असून मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी आमदार भरत गोगावले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर याने चवदार तळे येथे अभिवादन केले