गिरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून 131 वी जयंती उत्साहात साजरी

गिरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून 131 वी जयंती उत्साहात साजरी

गिरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून 131 वी जयंती उत्साहात साजरी

श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न.8329084432

कान्पा – गिरगाव येथे भीम जयंती रॅली चे गांधी चौक येथे स्वागत करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मा. विनोद भाऊ बोरकर अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती नागभीड तथा अध्यक्ष श्री लक्ष्मी पत्संस्था गिरगाव यावेळी उपस्थित मा. खोजराज भाऊ मरस्कोल्हे मा. जि. प. सदस्य चंद्रपूर, मा. प्रशांत गायकवाड सरपंच गिरगाव, मा. शरद राव सोनवणे ग्रामपंचायत गिरगाव तथा उपसभापती आदिवासी सहकारी सोसायटी गिरगाव, माननीय बंडूभाऊ खोब्रागडे धान्य व्यापारी गिरगाव तसेच मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.