मोहाळी येथे आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड–भारतीय बौद्ध महासभा मोहाळी च्या वतीने आज दीं 14 एफ्रिल 2022 ला महामानव क्रांतीसुर्य बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात नागभिड तालुक्यातील मौजा मोहाळी
येथे जल्लोषात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाला अध्यक्ष हेमंतदादा उंदीरवाडे साहेब तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच प्रमुख मार्गदर्शक शिवम श्रीकांत पिसे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जोषणाताई वारजुरकर आणि अस्मिता ताई पेंदाम आणि उपस्थित सर्व मान्यवर . यावेळी प्रमुख मा्गदर्शक शिवम श्रीकांत पिसे यांनी माणूस स्वतःच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार अश्या प्रकारचे मनोगत मांडले . यावेळेस मोहाळी येथील तमाम भीम अनुयायी तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.