महाड तालुक्यातील पिंपळकोंड ग्रामस्थांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-विन्हेरे विभागातील पिंपळकोंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश घेण्यात आला पक्षप्रवेश समारंभ ढालकाढी येथील आमदार निवास शिवनेरी या निवासस्थानी घेण्यात आला यावेळी
प्रवेशकर्ते:-१) कृष्णा खामकर २) पांडुरंग कदम ३) सुदाम धनावडे ४) राकेश मेढेकर ५) नरेश कासुर्डे ६) बबन जाधव ७) चंद्रकांत मनवे ८) उत्तम धनावडे ९) काशीराम कासुर्डे
या पक्षप्रवेशावेळी उपस्थित पदाधिकारी:-मा.श्री सीताराम कदम पंचायत समिती सदस्य महाड,
मा.श्री विजय पवार मा. पंचायत समिती सदस्य, मा. सरपंच रेवतळे, मा.श्री संतोष पवार- विभाग उपप्रमुख विन्हेरे, मा.श्री संजय पार्टे शाखाप्रमुख मुमुर्शी, श्री अशोक शिगवण- शाखाप्रमुख आंबेवाडी,
श्री अनंत धनावडे शाखाप्रमुख पिंपळकोंड, श्री प्रकाश खामकर उप शाखाप्रमुख पिंपळकोंड, श्री चंद्रकांत धनावडे सरपंच- पिंपळकोंड, श्री नितीन मोरे, श्री कृष्णा धनावडे, श्री संतोष राऊत, अर्जुन धनावडे, विशाल मोरे, जगन्नाथ यादव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते