गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगांव गोडोली सोमणपली धाबा उंदीरगाव किरमरी हिवरा पोलिस स्टेशन धाबा अंतर्गत येणाऱ्या गावात खुलेआम दारु विक्री उप पो स्टे धाबा येथील ठाणेदाराचे सहयोग ..दरमहा हप्ता ठाणेदार यांना देण्याची दारु वीक्रीत्याची कबूली

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगांव गोडोली सोमणपली धाबा उंदीरगाव किरमरी हिवरा पोलिस स्टेशन धाबा अंतर्गत येणाऱ्या गावात खुलेआम दारु विक्री

उप पो स्टे धाबा येथील ठाणेदाराचे सहयोग ..दरमहा हप्ता ठाणेदार यांना देण्याची दारु वीक्रीत्याची कबूली

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगांव गोडोली सोमणपली धाबा उंदीरगाव किरमरी हिवरा पोलिस स्टेशन धाबा अंतर्गत येणाऱ्या गावात खुलेआम दारु विक्री उप पो स्टे धाबा येथील ठाणेदाराचे सहयोग ..दरमहा हप्ता ठाणेदार यांना देण्याची दारु वीक्रीत्याची कबूली

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावात दारुचा महापूर चालू आहे या ठाणेदार पण हप्ता घेऊन शांत बसुन अपला खर्च भागवत असुन हप्ता घेण्यची चर्चा रंगू लागली आहे गेले चार वर्षांपासून डोंगरगांव येथे अवैध रित्या दारु विक्री …. तसेच रेती तस्करी चालू आहे यात धाबा येथील ठाणेदाराचे खूप मोठे योगदान असल्याचे समजते या संदर्भात पोलिस अधीक्षक यांना फोन करून पाहीले असता पोलिस अधीक्षक हे तूम्ही लेखी स्वरूपात माझ्या कडे तक्रार द्या तेव्हा मी त्यांच्यावर कार्यवाही करतो असे पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे.