छत्रपती शिवाजी मैत्री संस्थे च्या प्रयत्नांना यश

छत्रपती शिवाजी मैत्री संस्थे च्या प्रयत्नांना यश

छत्रपती शिवाजी मैत्री संस्थे च्या प्रयत्नांना यश

✍ हर्षल राजेंद्र पाटील ✍
मोर्शी तालुका प्रतिनिधी
📱 8600650598 📱

मोर्शी ( दापोरी ) :- संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग,मोर्शी येथे आज दिनांक १२-४-२०२२ घंटानाद व ढोल ताशा आंदोलन उभारण्यात आले होते दापोरी ,पाळा येथील ऐक बाजूने अक्षरशः पूर्णतः सोडल्याले नाली बांधकामाला २ दिवस आधी आंदोलनाची दखल घेऊन सुरुवात करण्यात आली.मुख्यत्वे नाली नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी दापोरी येथील महाविद्यालयात, प्रार्थना मंदिर, शेतकऱ्याच्या शेतात व घरात शिरणार होते . त्याच सोबत दापोरी ,पाळा, सालबर्डी हा प्रमुख रस्ता तीर्थ क्षेत्र सालबर्डी गावाला ला जुळून आहे,त्या कारणाने लाखोंच्या संखेने भक्तगण प्रवास करीत असतात हा माणसं डोळ्यासोर ठेऊन वाढते अपघाताला आळा बसण्यास करीता तीन्ही गावांत प्रमुख ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ही संस्थे ने व ग्रामस्थांनी केली व या सर्व बाबींवर श्री. दळवी साहेब(सार्वजनिक बांधकाम विभाग,मोर्शी) यांच्याशी चर्चा करण्यात आली. साहेबांच्या मते गतिरोधक कार्यवाही करीता संबंधित अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केल्याचे सांगण्यात आले संस्थे चे अध्यक्ष यांच्या मते विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्याकरिता गतिरोधक असणे अत्यावश्यक आहे, ग्रामस्थां,विद्यार्थ्यांच्या जीवाशी नकळत खेळ होत आहे या मागणी ची पण लवकरच दखल न घेतल्यास पुढचे पाऊल उचलू, सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी मैत्री संस्थे तर्फे अध्यक्ष श्रणित राऊत यांच्या नेतृत्वात असलेले ढोलताशा आंदोलन थांबनवण्यात आले प्रसंगी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी वैष्णव चिंचोलकर चिंचोळकर, विजुभाऊ सिरसाम, स्वप्नील पाटणकर,शेखरभाऊ वीघे ,ईश्वर धूर्वे,स्वप्नील ढोमने, सुभाष पुसाम, रोषनभाऊ विघे, मुख्याध्यापक श्री.विनोदजी पांडे( संत ललदास स्व. विद्या.) श्री.लविशजी सकरडे,( गुरुदेव से. मंडळ) श्री. तत्ते सर, श्री. गणपतराव भिंगारे (गु.से.मंडळ),श्री.रविभाऊ कोल्हेकर,श्री लाविशभाऊ कडू ,श्री. राविभाऊ पाटील, श्री.पिंतुभाऊ चौधरी,श्री. नितीनभाऊ विघे,सौरभ गोंडाने, आचल कोल्हेकर,प्रशांत राऊत, धीरज विघे,प्रफुल राऊत, राहुल गोंडाने, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.