बामणवाडा येथे विश्वरत्न, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्साहात साजरी
✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
बल्लारपूर : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की दिनांक १४/०४/२२ रोज गुरवार ला विश्वरत्न, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिना निमित्त लुंबीनी बुद्ध विहार बामणवाडा येथे आयु.धर्मुजी नगराळे (अध्यक्ष) मिलींद संजोग मंडळ बामणवाडा व आयु.अनिल लभाने (कोषाध्यक्ष) मिलींद संजोग मंडळ बामणवाडा यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार, द्वीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर सकाळी ११:०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपकोषागार कार्यालय राजुरा येथील आयु. उरकुडे सर आणि आयु. अन्सारी सर यांच्या कडून २५ वृक्ष भेट दिले त्यानंतर आयु. अन्सारी सर, धर्मु नगराळे, अनिल लभाने, दिवाकर तावडे,सुनील लभाने,आनंद नगराळे, विनायक करमनकर, अमन करमनकर, सुप्रबोध नगराळे, दीपक नगराळे, विजय पुणेकर,गणेश दूधे,राकेश वाघमारे,बंडू नगराळे, मुन्ना नगराळे, माया वाघमारे, वंदना नगराळे,माया करमनकर,सुरेखा वाघमारे. सुषमा नगराळे,श्रुती वाघमारे .मंदा नगराळे. काचाना नगराळे. संध्या नगराळे. उज्वला वाघमारे.सरला नगराळे.सेविका करमंनकार.सुदर्शना नगराळे. ई. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर आयु. ललिता सूरज करमनकर न्यायाधीश ची निवड आयु.गणेश दुधे, निलेश वाघमारे, मिल्ट्ररी मध्ये सैनिक ची सेवा. अर्ष वाघमारे,. सिल्वरझोन ओलंपकडस मध्ये इंडिया 113 सब mathemetics लिटिल स्टार सत्कार मिलींद संजोग मंडळाच्या
वतीने करण्यात आला, त्यानंतर, संगीत खुर्ची, व रांगोळी घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्रोत्साहन बक्षिस आयु. दानिश दूधे, तनिष्का वाघमारे, कांचन मुन्ना नगराळे, उज्वला वाघमारे,रांगोळी मध्ये, आयु.सुरेखा वाघमारे,संध्या नगराळे, तनिष्का वाघमारे, माया वाघमारे,लता नगराळे,यांना प्रोत्साहन बक्षिस वितरण करण्यात आले त्यानंतर आशिक तावडे कडून भोजनदान, व संदेश निमगडे, अंकूश पारेकर,यांच्या कडून प्रसाद देण्यात आला त्यानंतर सायंकाळी ठीक ६:३० वाजता भीम रोड शो रॅली ची सुरवात लुंबिनी बुद्ध विहार बामणवाडा येथून ते संविधान चौक राजुरा येथे बुद्ध वंदना घेण्यात आली यामध्ये बामणवाडा गावातील बौध्द उपासक व उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते .