आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीहनुमान जन्मोत्सव निमित्त श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान चिमूर येथे सुंदरकांड पाठ कथन कार्यक्रमाचे आयोजन.

गणेश गभने
चिमूर तालुका प्रतिनिधी
8788618495

चिमूर-दि. १६ एप्रिल आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीहनुमान जन्मोत्सव निमित्त श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान चिमूर येथे सुंदरकांड पाठ कथन कार्यक्रम संपन्न झाले.
दरम्यान, आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या शुभहस्ते पूजन करून उपस्थित सर्व भक्तगणांसमवेत महाआरती पार पडली व आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी श्रीहनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश वाकडे, डॉ. गंधारे, जाखोटीया जी, भाजपा युवा नेते समीर राचलवार, कैलास धनोरे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयस लाखे, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक भक्तगण उपस्थित होते.