निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची तपासणी गरजेचीच : आमदार प्रतिभाताई धानोरकर
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर -9860020016
चंद्रपूर : निरोगी आयुष्यासाठी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता आरोग्य मेळावा हा चांगला उपक्रम आहे. आरोग्य मेळाव्याचा माध्यमातून जनतेने आपल्या रोगाचे निदान करून उपचार करून घ्यावा असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.