मराठा समाज महाड आयोजित मराठा प्रिमीयर लिग ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत मराठा किंग संघ विजयी

मराठा समाज महाड आयोजित मराठा प्रिमीयर लिग ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत मराठा किंग संघ विजयी

मराठा समाज महाड आयोजित मराठा प्रिमीयर लिग ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत मराठा किंग संघ विजयी

✍ रेश्मा माने✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : – मराठा समाज महाड आयोजित मराठा प्रिमिअर लिग ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत मराठा किग संघ विजेता ठरला तर मराठा ब्लास्टर या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले लिग पद्धतीने मर्यादित षटकांची ही स्पर्धी चिचकर मैदानावर खेळविण्यात आली
भारताचा महान क्रिकेट फलंदाज सचिन रमेश तेंडूलकर याच्या वाढ – दिवसाच औचित्य साधत महाड मधील मराठा समाजाच्या वतीने या क्रिकेट स्पधेच आयोजन करण्यात आल होत
या स्पधैत प्रथम क्रमांक आकर्षक चषक दृतीय तृतिय व चतुर्थ क्रमाकाना ही आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आल
या स्पधैचा मालिका वीर सिध्देश पाटेकर उत्कृष्ट फलंदाज अमेय भऊड उत्कृष्ट गोलदाज अंकीत जाधव आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण . साहिल भऊड यांना आकक्षक चषक देवून सन्मानित करण्यात आल स्पधैच बक्षिस समारंभ नगरसेवक संदिप जाधव यांच्या हस्ते करण्यात आल
महाड मध्ये प्रथमच मराठा समाजाच्या वतीने भव्य क्रिकेट स्पधैच आयोजन करण्यात आल होत याला प्रचंड प्रतिसाद लाभला या स्पर्धा करिता नगरसेवक संदिप जाधव यांच्या कडून सर्व संघाना टी शर्ट सिध्देश पाटेकर यांनी बक्षिस रुप ट्रॉफी मितेश पाटेकर यांनी रोख रक्कम ५ हजार सनी पाटेकर कांल्डीक्स व पिण्याचे पाणी संकेत लाड चहा नाष्टा अंकीत जाधव चेंडू तर संदिप यादव रोहित घवै अभिजित जाधव ओंकार पाटील राहुल जाधव सुयोग निकम सागर निकम प्रतिक कदम शिवराज सतेरे मोहनिस पाटेकर सागर पाटेकर पत्रकार रवि शिदे आदी समाज बांधवानी रोख आर्थिक मदत केली
मराठा समाजा ची हि पहिलीच किकेट स्पर्धा यशस्वि होण्या करिता अंकीत जाधव संकेत लाड सनी पाटेकर सिद्देश पाटेकर प्रतिक कदम अमेय भुवड साहिल भुवड यांनी मेहनत घेतली या स्पधे करिता समाजाचे जेष्ठनेते रवि पाटील अजित घबै विकास लाड पूजा जाधव शितल फंडणे वर्षा फाळके आदींनी भेट दिली तर संपूर्ण स्पधैच समालोचन मनोज वगरे अजित अवसरे यांनी शैलिदार पद्धतीने सादर केले