महाड:-नवेनगर येथे नवीन रास्त भाव धान्य दुकानाचे उदघाटन

महाड:-नवेनगर येथे नवीन रास्त भाव धान्य दुकानाचे उदघाटन

महाड:-नवेनगर येथे नवीन रास्त भाव धान्य दुकानाचे उदघाटन

🖋राकेश सुरेश देशमुख 🖋

महाड शहर प्रतिनिधि

मो.७८८७८७९४४४

महाड : – महाड नगरीच्या डॅशिंग कर्तव्यदक्ष,कार्यसम्राट नगराध्यक्षा,
*१९४महाड-पोलादपुर-माणगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या,*
तथा
*”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सचिव”:*-

*सन्माननीय,मा.स्नेहलजी(दिदी) माणिकराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.*

*नवेनगर येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास दिदींन समवेत महाड तालुका खरेदी विक्री संघाच्या नवीन रास्त भाव धान्य दुकानाचे दुकान चालक श्री भाऊ शेडगे.*
तसेच,
मा.पाणीपुरवठा सभापती मयुरी शेडगे,माजी नगरसेवक शांतारामदादा सुतार,रायगड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जगदीश पवार, महेश शेडगे,राजू बाईत,बाबा शेडगे,विकास रोडे,संघाचे व्यवस्थापक विनय भोईर,ऍड.राजेंद्र गावडे,नासिर मापकर,दशरथ कदम,ज्ञानेश्वर काकडे,विजय सोंडकर, इंद्रजित धनावडे, नरेश सुतार,संतोष सुतार,शरद इगरूळकर,श्री हेलेकर व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here