सुलभ शौचालय निर्माण होवून नागभिड बस स्टाॅफ येथील जनता बघत आहे कुणाची वाट

सुलभ शौचालय निर्माण होवून नागभिड बस स्टाॅफ येथील जनता बघत आहे कुणाची वाट

सुलभ शौचालय निर्माण होवून नागभिड बस स्टाॅफ येथील जनता बघत आहे कुणाची वाट

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड–येथील मध्यवर्ती नविन बस स्टॉप मंजुर होऊन वर्ष लोटले असुन फस्त त्या ठिकांनी आज पावेतो सेंफी शौचालय होते, जनखुश चिमूर विधान सभाक्षेत्र आमदार मा बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयनातून स्थानिक विकास निधी अंतर्गत सुलभ शौचालय निर्माण होवून दोन महिने कालावधी लोटून सुध्या, सद्या कुलूप लावून बंद ठेवले आहे एस,टि ,बसा सुरू झाले आहे, प्रवाशी खुले आम जनते समोर मुञीस व शौचालयास बसत आहेत, उद्घाटन समारोह च्या प्रतिक्षेत आहे काॽ शौचालय निर्माण केले आहे ते थातुर मातूर झाले आहे,ग्रामजनतेनी पाहिले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here