दुर्गापूरात वनविभागाकडून पकडल्या गेलेला बिबट्या काय तोच नरभक्षक बिबट्या आहे?

दुर्गापूरात वनविभागाकडून पकडल्या गेलेला बिबट्या काय तोच नरभक्षक बिबट्या आहे?

दुर्गापूरात वनविभागाकडून पकडल्या गेलेला बिबट्या काय तोच नरभक्षक बिबट्या आहे?

हेमा मेश्राम
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मो.न.9356653707

दुर्गापूर:- सविस्तर या प्रमाणे,आज दिनांक 13 मे ला पहाटे 4 वाजता च्या सुमारास दुर्गापूरात बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
दुर्गापूर मद्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार होत आहे त्या थांबायचं नावच घेत नाही आहे 3 दिवसा आधी 3 वर्षांच्या मुलीवर झालेला बिबट्याचा हल्ला बघून दुर्गापूर नागरिकाचा आक्रोश वाढला आहे आज पहाटे बिबट्याला पकडल ऐकून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला पण आत्ताही नागरिकाच्या मना मद्ये एकच भीती आहे की जो बिबट्या पकडल्या गेला काय तो खरच तोच नरभक्षक बिबट्याचं आहे काय??कारण दुर्गापूर मद्ये एकच बिबट्या नाही तर अनेक बिबट व अन्य जंगली प्राणी बिन्धास्त फिरत असतात.रस्त्यावर बिबट,पट्टेदार वाघ,अस्वल व आणखी जंगली प्राणी घरा जवळ फिरत असतात या आधी देखील नरभक्षक बिबट्या जेरबंद केल्या गेला होता आणि आज परत नरभक्षक बिबट्या जेरबंद केल्या गेला तर काय आत्ता दुर्गापूर मद्ये परत अशे होणार नाही काय की तो पकडलेला बिबटया तोच की दुसरा अशे खूप प्रश्न लोकांच्या डोक्या मद्ये फिरत आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्गापूर,wcl, ऊजानगर येथे अनेक जंगली प्राण्यांनी वास्तव्य केलं आहे त्या मुळे ह्या ठिकाणी अश्या घटना घडत आहे तरी या सर्व कडे वनविभागाने लक्ष देणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here