भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रभारी – दत्तु जी मेंढेसाहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र, आजपासून जिल्हा दौऱ्यावर शहादा तालुका पासून सुरुवात
*शहादा प्रतिनिधी राहुल आगळे मो 9325534661*
आदरणीय. दत्तूजी मेंढेसाहेब आजपासून नंदुरबार जिल्ह्याच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर त्याच प्रमाणे शुभ मुहूर्त साधून आजच्या पहिला दिवस नंदुरबार जिल्ह्याचे नाक शहादा शहरापासून सुरुवात करण्यात आली.आज दिनांक १४/०५/२०२२ शनिवार रोजी विश्वरत्न परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह शहादा शहर येथे भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रभारी आदरणीय. दत्तू जी मेंढेसाहेब तथा आर्मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष माननीय. संजूभाऊ रगडे यांच्या नेतृत्वाने यांच्या मार्गदर्शनाने. भीम आर्मी शहादा तालुका युनिट च्या वतीने, भीम आर्मी शहादा तालुका अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ आगळे त्याचप्रमाणे. भीम आर्मी शहादा तालुका उपाध्यक्ष माननीय लक्ष्मण भाऊ गवळे यांच्या पूर्ण टीमच्या वतीने मान्यवरांच्या या मीटिंगमध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले, आणि त्याच अनुषंगाने सर्व भीम आर्मी नंदुरबार पदाधिकाऱ्यांनी आप आपले वैयक्तिक मत भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या विषयी चर्चा करण्यात आली, आणि खूप सुंदर पद्धतीने भिम आर्मी नंदुरबार जिल्हा प्रवक्ता लोटन भाऊ पेंढारकर यांनी भीम आणि सामाजिक संघटना शहादा तालुका शहरांमध्ये कशी वाढवावी संघटना मध्ये कशा पद्धतीने काम करावे असे सुंदर स आपले मनोगत व्यक्त केले,आणि भीम आर्मी नंदुरबार जिल्हा प्रमुख माननीय,संजूभाऊ रगडे यांनी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने, भीम आर्मी सामाजिक संघटना विषयी माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले, आणि त्याच प्रमाणे भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्तू जी मेंढेसाहेब यांनी सुद्धा खूप शांत पद्धतीने सर्वांना अगोदर समजून आपले विचार मांडून भीम आर्मी सामाजिक संघटना कशी वाढवावी. सर्व समाज बांधवांना एकत्र करून भीम आर्मी सामाजिक संघटनांमध्ये काम करण्यासाठी इच्छुकथा करावे, आपले कार्य कसे सुंदर पद्धतीने वाढेल मेहनत करून संघर्ष करून पीडितांना संविधानिक मार्गाने न्याय द्यावे, असे सुंदर असं मनोगत साहेबांनी आपले व्यक्त केले, त्याच अनुषंगाने सर्व भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याची युनिट भीम आर्मी शहादा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते, उपस्थिती मान्यवर, भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्तू जी मेंढे साहेब भीम आर्मी नंदुरबार जिल्हा प्रमुख संजूभाऊ रगडे भिम आर्मी नंदुरबार जिल्हा प्रवक्ता लोटन भाऊ पेंढारकर भीम आर्मी जिल्हा संघटक भैय्यासाहेब पिंपळे, भीम आर्मी तालुका अध्यक्ष राहुल भाऊ आगळे, शहादा तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ गवळे, शहादा तालुका भीम आर्मी पदाधिकारी गुलाब भाऊ पानपाटील कैलास कुवर साहेब, संदीप गवळे ,शहादा शहराध्यक्ष संदीप भाऊ पानपाटील, भीम आर्मी शहादा तालुका संघटक राहुल भाऊ सैंदाणे, त्याचप्रमाणे प्राध्यापक वाघ सर वरिष्ठ पदाधिकारी फणसे बापू साहेब, भीम आर्मी नंदुरबार कट्टरकार्यकर्ता रवी भाऊ रगडे भीम आर्मी नंदुरबार जिल्हा सचिव विशाल भाऊ रामराजे नंदुरबार शहर उपाध्यक्ष मोगेश भाऊ भालेराव भीम आर्मी नंदुरबार तालुका अध्यक्ष शरद भाऊ पिंपळे भीम आर्मी कार्यकर्ता रुपेश भाऊ कांबळे दीपक भाऊ खरताडे सोयब भाई शेख कालू भाऊ मराठे असे सर्व भीम आर्मी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुंदर पद्धतीने मिटिंगच्या आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला, जय भीम जयसंविधान, जय भीमआर्मी, जयशिवराय, जयआदिवासी, जयलहूजी, जयवाल्मीकी,