सरपंच चषक विद्युत झोतातील ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत : चेतन उतेकर मित्र मंडळ संघ विजेता

सरपंच चषक विद्युत झोतातील ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत : चेतन उतेकर मित्र मंडळ संघ विजेता

सरपंच चषक विद्युत झोतातील ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत : चेतन उतेकर मित्र मंडळ संघ विजेता

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : सुनिल कोपै मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक २०२२ विद्युत झोतातील ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत चेतन उतेकर मित्र मंडळ संघ विजेता ठरला तर हिदायत इलेव्हन या सघाला उपविजेते पदावर समाधान मानाव लागल मर्यादित षटकाच्या या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या

महाडची क्रिकेट पंढरी समजली जाणारी शहरातील चांदे क्रिडांगनावर या भव्य क्रिकेट स्पर्धा दि . १३ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये ५० संघाना या स्पधेत प्रवेश देण्यात आला होता संपूर्ण स्पर्धा ही बाद पद्धतीने खेळविण्यात आली होती
या स्पधैच्या विजेत्या चेतन उतेकर मित्र मंडळ संघाला रोख रक्कम ५५५५५ / – आकर्षक चषक उपविजेते हिदायत इलेव्हन बिरवाडी संघाला २५५५५ / – आकर्षक चषक तृतीय क्रमांक लोअर तुडील १११११ / – आकर्षक चषक चतुर्थ तेलंगा संघ१११११ / – आकर्षक चषक
या स्पधेत मालिकाविर योगेश पेणकरआकर्षक चषक उत्कृष्ठ फलंदाज योगेश पेणकर उत्कृष्ट गोलंदाज विलास सुवै उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कमाल ( वय वर्ष ७० ) लोअर तुडील सिक्सर किंग योगेश पेणकर यांना आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आले
ही स्पर्धा युट्युबद्वारे दिपक मंडले पुणे यांनी प्रकाशित केली अंपायर म्हणून गेली तीन दिवस मुन्ना लाले बंटी जाधव आप्पा धुमाळ यांनी काम पाहिले विद्युत प्रकाश योजना विजय टमके समालोचनाच काम दिपक मडले आणि फैजान यांनी पाहिल
ही स्पर्धा यशस्वि करण्या करिता शेखर कोपै मुन्ना लाले बंटी जाधव प्रथमेश सकपाळ ओंकार तांबट चेतू मुंदडा दिपक जाधव आदीनी मेहनत घेतली
गेली अनेक वर्ष सरपच सुनिल कोपै यांच्या वतीने महाड मध्ये विद्युत झोतात टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पहावयास मिळतो गेली तिन दिवस या सधैचा क्रिकेट प्रेमिंनी आंनद लुटला आहे कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर दोन वर्षा नंतर ही मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आहे