मोर्बा येते सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह ओळख पठविण्यासाठी माणगांव पोलिसाचे आव्हाहन

मोर्बा येते सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह ओळख पठविण्यासाठी माणगांव पोलिसाचे आव्हाहन

मोर्बा येते सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह ओळख पठविण्यासाठी माणगांव पोलिसाचे आव्हाहन

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी 📞८०८००९२३०१

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत बुधवार दि १८ मे रोजी मोर्बा गावाच्या हद्दीत एका अनोळखी पुरुष जातींचे वयवर्ष ३८ ते ४२ वयोगटातील अंगात नेसूस आकाशी व काळ्या रगांचा स्पोर्ट टी शर्ट त्यावर इंग्रजी मध्ये ARSHAVIN व मोठया आकड्यात २३ नंबर पाठीमागील बाजूस असलेल्या मलकट व खराब झालेल्या तसेच काळ्या रगांची साधी फुल पॅन्ट कमरेला नारगी रगांचा दोरा पॅन्टला बांधलेला अशा वर्णनाचा संपूर्ण सडलेला कुजलेल्या अवस्थेत आढलला आहे.

या इसमाची ओळख पटली नसून सदर बाबत माणगांव पोलीस ठाणे येते अकस्मात मृत्यू रजि नंबर १५/२०२२ सीआर पी सी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सब ईनेपक्टर गायकवाड हे करीत आहेत. तसेच या इसमास ओळखन्यासाठी माणगांव पोलीस ठाणे येते संपर्क करण्याचे आव्हाहनं माणगांव पोलिसांनी केले आहे.फोन नंबर ०२१४०२६३००५,
पोसई गायकवाड मो नं ९३०७३५१२८९