बल्लारपूर येथील कळमना बांबु डेपोला भीषण आग तर लगतच्या दहेली पेट्रोल पंपावर भीषण विस्फोट
हेमा मेश्राम
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मो.न.9356653707
चंद्रपूर:- सविस्तर आज दिनांक २२ मे २०२२ ला चंद्रपूर येथील बल्लारपूर मद्ये कळमना बांबु डेपोला भीषण आग लागली आग एवढी पसरली की आटोक्यात आणण्यासाठी चंद्रपूर सी.एस. टी.पी.एस. फायर ब्रिगेड, नगरपालिका फायर ब्रिगेड व नगरपरिषद फायर ब्रिगेडच्या टीम लगेच घटनास्थळी पोहोचल्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू असतातच त्या आगी मुळे लगतच्या दहिली पेट्रोल पंपावर भीषण विस्फोट झाला पेट्रोल पंप व बांबू डेपो ला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.चंद्रपूर पोलिसांचा तपास सुरू आहे.