राष्ट्रीय ओबीसी मोर्चा आयोजित भारत बंद मध्ये सर्व सामाजिक संघटनांचा सहभाग

राष्ट्रीय ओबीसी मोर्चा आयोजित भारत बंद मध्ये सर्व सामाजिक संघटनांचा सहभाग

राष्ट्रीय ओबीसी मोर्चा आयोजित भारत बंद मध्ये सर्व सामाजिक संघटनांचा सहभाग

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- आज दिनांक 25 मे 2022 रोजी ओबीसीची जातिनिहाय जनगणना व्हावी, खाजगी क्षेत्रात देखील ओबीसी, अनु जाती अनु जमाती ला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावचा कायदा व्हावा, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, एन आर सी, एन पी आर सी ए ए चा विरोध ,कोरोना काळात केलेल्या अन्यायकारक कामगार कायद्याला विरोध, ईव्हीएम मशीन च्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, पर्यावरण संरक्षणाच्या नावावर आदिवासी समाजाचे विस्थापनाचा विरोध करणे,जबरदस्तीने लसीकरणाच्या विरोध इत्यादी मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात पाचोर्‍यात जिल्हाध्यक्ष सुनील दादा शिंदे यांच्या नेतृत्वात भारत बंद करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, मा नगरसेवक अशोकभाऊ मोरे, समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, सोशल मीडिया प्रमुख नंदलाल आगारे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष हमीद शाह, रिपाइंचे विभागीय अध्यक्ष भालचंद्र ब्राह्मणे, भूषण मोरे, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे हरी भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे ऍड. रणजीत तडवी ,तालुकाध्यक्ष जाकीर तडवी, इस। तडवी, न्हावी समाज अध्यक्ष रमेश जाधव, मा नगरसेवक बंडू दादा चौधरी, आनंद बागुल ,माजी नगरसेवक एड अविनाश भालेराव, माळी समाज अध्यक्ष संजय महाले (माळी), मा नगरसेवक नाशिरशेठ बागवान, स्वीकृत नगरसेवक मा बशीरदादा बागवान, माजी नगरसेवक वासू महाजन, नाना महाजन, भोला आप्पा चौधरी, सचिन पैठणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, सर्व व्यापारी बांधवांनी उस्फुर्त बंद पाळून सहकार्य केले. केंद्रासारकरने जनतेच्या हिताच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली.* 🇮🇳🇮🇳🇮🇳