नीट-पीजीचा परीक्षेचा निकाल जाहीर
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
नवी दिल्ली : नीट-पीजी २०२२ परीक्षांचा निकाल जाहीर उपलब्ध झाला आहे. यंदा एनबीईने विक्रमी दहा दिवसात नीट-पीजीचा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज बुधवारी याबाबतची माहिती दिली. २१ मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. सुमारे १५ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. जाहीर करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना (nbe.edu.in) या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.