डोंगरगाव (बु.) सेवा सह. सोसायटीर पाथोडे गटाचे वर्चस्व

डोंगरगाव (बु.) सेवा सह. सोसायटीर पाथोडे गटाचे वर्चस्व

डोंगरगाव (बु.) सेवा सह. सोसायटीर पाथोडे गटाचे वर्चस्व
प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न. 8329084432

कान्पा – डोंगरगाव सेवा सहकारी सोसायटीवर श्री गजानन पातोडे यांच्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या 40 वर्षांपासून या गटाचे वर्चस्व आहे.

डोंगरगाव सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक अविरोध झाली आहे. यात श्री शालिकराम लहानु पाथोडे, श्री पुष्पदेव ऋषीजी पाथोडे, श्री देवीदास सखाराम ब्राह्मणकर, सौ मंगला रामकृष्ण भेंडारकर, श्री राजू बाबुराव हेमने, श्री अजय मनीराम कोसे, श्री युवराज भास्कर ब्राह्मणकर, श्री राजेश्वर सोनबा शिवणकर श्री गोपाल गिरमा ढोक श्री नरेंद्र दाजीबा हे मणे श्री किशोर रामा नान्हे, सौ अनिता नानाजी पाथोडे, श्रीमती योगिता यशवंत हेमने, हे संचालक अविरोध निवडून आले, तसेच संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा अविरोध झाली. यात अध्यक्ष – श्री शालिकराम लहानु पाथोडे तर उपाध्यक्ष पदी श्री देविदास सखाराम ब्राह्मणकर अविरोध निवड झाली. यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला.