देशाला मिळणार नवीन राष्ट्रपती

देशाला मिळणार नवीन राष्ट्रपती

देशाला मिळणार नवीन राष्ट्रपती

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रपती निवडणुकीच्या 2022 च्या तारखा जाहीर केल्या. त्यासाठी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्याआधी पुढील राष्ट्रपतींची निवड होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती  निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 8 जुलै ला राष्ट्रपती  चुनाव होणार असून, 21 जुलैला देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहे. मुख्य निवडणूक निवडणूक म्हटले आहे की, राष्ट्रपती निवडणूक लोकसभाची सूचना जाहीर करण्यात आली आहे.  मतदानासाठी विशेष शाईचा पेन दिला जाईल. १,२,३ अशी पसंती दर्शवणे अनिवार्य असेल. असे न केल्यास वोट रद्द करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांच्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे आणि दिल्लीसह सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते. यापूर्वी 17 जुलै 2017 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली होती. तर 20  जुलै रोजी मतमोजणी झाली.