माणगाव निजामपूर रोड येथे चोरी/ ४७,००० हजार रुपये रकमेचे दागिने लंपास
✒दिपक दपके ✒
माणगाव शहर प्रतिनिधी
9271723603📞
महाड : – मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दि. ०९/०६/२०२२ सकाळी ०९,०० या ते दिनांक ११/०६/२०२२ रोजी सायकाळी दरम्यान मौजे निजामपुर रोड ता.माणगाव, येथील फिर्यादी भावना महेश येरुणकर, वय ४४ व्यवसाय गृहिणा रा. निजामपुर रोड उतेखोल ता.माणगाव जि. रायगड.यांचेकडे कामास असलेले यांतील संशयीत आरोपी १) आरबाज २)अजमतुल्ला, घरमनगर ,बहराइच, राज्य /उत्तरप्रदेश हे फिर्यादी यांचे घरी जिमची साफ सफाई व घर कामाकरीता होते, फिर्यादीचे वर्णनाचे सोन्याचे मंगळसूत्र
४७,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे धातुचे मणी मंगळसूत्र जु.वा.कि.अं. फिर्यादी याचे |समतीशिवाय लबाडीचे हेतूने स्वताचे फायदे करिता चोरी केली सदर फिर्यादी भावना महेश येरूणकर, दि १२/०६/२०२२ माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दाखल अंमलदार मपोना /७६ जाधव माणगाव पोलीस ठाणे.[मपोसई श्रीम, अस्मिता पाटील, माणगाव ,पोलीस ठाणे/ पो.नि.श्री.आर.पी.पाटील माणगाव पोलीसठाणेयांच्यामार्गदर्शनाखाली करीत आहे ,