गिनीज बुक वर्ल्ड मध्ये माणगांव ची कन्या अन्विता बुटे ह्या कन्येने विक्रम नोंदविला

गिनीज बुक वर्ल्ड मध्ये माणगांव ची कन्या अन्विता बुटे ह्या कन्येने विक्रम नोंदविला

गिनीज बुक वर्ल्ड मध्ये माणगांव ची कन्या अन्विता बुटे ह्या कन्येने विक्रम नोंदविला

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी रायगड ८०८००९२३०१

बेळगांव कर्नाटक येते आयोजित विश्व् विक्रम गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रोलर स्केटींग प्रकाशत शानदार प्रदशर्ण करीत कुमारी अन्विता संजय बुटे वय वर्ष ११ शिवगंगा रोलर स्केटर क्लब बेळगाव कर्नाटक याची संलग ९६ तास ऑटो फॉर्मेशन रोलर स्केटींग क्रीडा प्रकराचे आयोजन केले होते सदर क्रीडा प्रकारात् माणगांव येतील कुमारी अन्विता संजय बुटे वय ११ वर्ष हिने रोलर स्केटिंग गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदविले आहे.

सदर विक्रमची नोंद करतांना तिचे स्केटलाईफ अकाडे्मी मीरा रोड प्रशिक्षण श्री संतोष मिश्रा आणि प्रफुल खरात यांनी मार्गदर्शन केले या प्रतियोगिते करिता देश विदेशातून १०३९ रोलर स्केटिंग खेळाडू सहभागी झाले होते कुमारी अन्विता हिचे वडील संजय बुटे आणि आई श्रीमती संजना बुटे यांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच हा विक्रम नोंदविल्या बद्दल माणगाव नगर पंचायत चे नगर अध्यक्ष ज्ञानदेव पवार माझी नगरसेवक नितीन दसवते व सौ स्नेहा दसवते तसेच माणगांव येतील स्थानिक विद्या नगर रहिवाशी तसेच मीडिया वार्ता न्यूज चे पत्रकार टीम याने कुमारी अन्विता बुटे हिला अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.