आर्थिक फसवणूक केल्याबद्दल माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक केल्याबद्दल माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक केल्याबद्दल माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दिपक दपके ✒
माणगाव शहर प्रतिनिधी
📞9271723603

मिळालेल्या माहितीनुसार दि. ०८/०५/२०२२ रोजी दुपारी १४.३० वाजताचे सुमारास मौजे मुंबई गोवा | हायवे रोडवर होंडा शोरुमचे बाजूला गाडी खरेदी विक्री करण्याच्या दूकानात ता.माणगांव जि. रायगड येथे सचिन प्रभाकर पाटील सी विंग, सिल्व्हर स्टार बिल्डिंग पहिला मजला , सेकटर १८ क्रिश्ना चूक डेपो शेजारी, कामोठ नवी मुंबई ४१०२०९
याने त्याचे ताब्यातील महिंद्रा एक्सयूव्ही ५०० डी ग्रे कलर मॉडेल नं २०११ के एम एच ०४ / एफ ए ५२८१ हि गाड़ी राजेश्री गूडेकर याचे मालकिची असून सदरची गाडी हि स्वताची आहे असे भासवून तसेच गाडीवर बँक लोन असल्याचे माहित असून सूध्दा सदर गाडीवर कोणतेहि बॅंक लोन नसल्याचे सांगून सदरची गाडी फिर्यादी सैफ एजाज ढवलारकर, यांना २००,००० /- रु विकली व दि ०८/०५/२०२२ रोजी दुपारी ०२.३० वा सुमारास फायनान्स कंपनीकडील कर्मचारी यांनी फिर्यादीसैफ एजाज ढवलारकर, यांचे दुकानामध्ये येवूनं गाडीवर लोन असल्याचे सांगून गाडी घेवून गेल्याने फिर्यादी सैफ एजाज ढवलारकर, वय २७ वर्ष धंदा गाडी खरेदी विक्री रा. बालाजी कॉम्प्लेक्स , ए विंग स्म नं २०३, ता. माणगांव, जि.रायगड आर्थिक फसवणूक केली म्हणून सैफ एजाज ढवलारकर, यांनी दिनांक, १८/०६/२०२२ रोजी १४.४६ वा
माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दाखल अंमलदार, मपोह / १६४ कोंजे माणगाव पोलीस ठाणे. पोलीस ठाणे /तपासी अंमलदार पोना / १६२४ • खिरिट, माणगाव , पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस करत आहेत