मिसिंग व्यक्तीचा शोध घेणे बाबत माणगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

48

माणगाव/ मिसिंग व्यक्तीचा शोध होणे बाबत माणगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

दिपक दपके 

माणगाव शहर प्रतिनिधी

मो.न. 9271723603

मिळालेल्या पोलिसांच्या माहितीनुसार, दिनांक २६/०५/२०२२ रोजी सकाळी ०८.३० वा.चे सुमारास रा.वडाची वाडी, पो.मांजरोणे माणगांव, जि. रायगड/ सौ, बबीता बबन कांबळे वय.५१ वर्ष, व्यवसाय गृहीणी वडाची वाडी रा . माजरोणे ,माणगांव, जि. रायगड/ मो.नं.८६५२३१०७९६ यांच्या राहते घरातुन त्यांचे सासरे बाळू सोनु कांबळे, वय ८३ वर्ष रा. वडाची वाडी पो. मांजरोणे हे दिनांक २६/०५/२०२२ रोजी सकाळी ०८.३० वा.चे सुमारास हे साई येथे बँकेत जातो असे सांगुन निगुन गेले आहेत.

तक्रारदार त्यांचे सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते मिळून आले नाही म्हणुन. वनिता बबन कांबळे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात आपल्या मिसिंग व्यक्ती चे फोटो व वर्णन खालील प्रमाणे दिली असून माहिती मिळताच माणगाव पोलिस ठाण्यात संपर्क करावा.

मिसींग व्यक्तीचे वर्णन : २) बाळु सोनु कांबळे वय.८३ वर्षे रा.वडाची वाडी मांजरोणे रंग. सावळा, अंगाने सडपातळ चेहरा उभट उंची ५.२ फुट कंसर दाडी पांढरी बोटे अंगात पांढ-या रंगाचा फुल भायाचा शर्ट, पेन्ट करड्या का हाफ पॅन्ट डोक्यावर पांढरी गांधी टोपी गळ्यात टॉवल पायात चप्पल /अशा वर्णन पुढील तपाससहा. फौज.जे.टी. वाटवे नेम. माणगांव पोलीस ठाणे करीत आहेत.

मोबा नं.९६६००१०२०६८