अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जागीच ठार.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
नागपूर औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावरील वाशिम जिल्हयातील सोनाळा फाट्या जवळ आज गुरुवार रोजी नुकताच अपघात झाला असून भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरीण जागीच ठार झाल्याची माहीती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. हरीण जागेवरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तरी वनविभागाने तत्परतेने कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे✍