गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उप जिल्हा भामरागड तालुक्यात नक्सलवादियांचा धुमाकुळ
✍🏻अमितकुमार त्रिपटी
अहेरी जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616
अहेरी:-तालुक्यातील आती दुर्गम भाग व नक्सलग्रस्त भाग म्हणून भामरागड तालुका ओळखला जातो आधुन मधुन नक्सली हींसाचारच्या घटना नक्सलियांन कडून घडविल्या जातात. भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्रातर्गत विसामुंडी येथील नवीन निर्माणधीन रस्त्याचा बांधकामावरील साहित्य बुधवारी रात्रीं सशस्त्र नक्सलियान कडून जाळण्याची घटना उघडीस आली आहे सदर रस्ता बांधकामाबरील एकूण सहा वाहने आणि दोन मिक्सर मशीन एक पोकलेन, एक जीसीबी ,दोन ट्रॅक्टर दोन मोटरसायकल ला आगलावून जाळण्यात आले कामा जवळ झोपून असलेल्या मजुरांना नक्सलियान कडून मारहाण करण्यात आले आहे
या घटने मूळे तालुक्यात भीती चे वातरवर आहे.