सिरोंचा तालुक्यातील शेतकरी हवालदिल जीवन देणारा पानी जीवावर बेतला तेलंगानाच्या योजना मुळे महाराष्ट्राचा शेतकरी होणार भूमिहीन

✍🏻 अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616

सिरोंचा : – महारास्ट्र च्या अंतिम टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदिवरिल बहु चर्चित मेडिगट्टा ब्यारेज च्या बैकवॉटर मुळे हजारों हेक्टर सुपिक जमीन पाण्या खाली येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या चींतेत सापडला आहे. 2016 मध्ये तेलंगाना राज्य सरकार कडून सीरोंचा तालुक्यातुन वाहत असलेल्या गोदावरी नदी वर मेडिगट्टा ब्यारेज चा निर्मानाची सुरुवात करण्यात आली विरोधान कडून मोठ्या प्रमाणात या ब्यारेज चा विरोध झाला परन्तु समकालीन सरकार त्या कड़े दुर्लक्ष केल तेच दुर्लक्ष आज तालुक्यातील शेतकऱ्यांनाचा जीवावर बेतला आहे. तेलांगाना सरकार कडून जमीन अधिग्रहन पूर्ण झालेला नाही आणि अनेक जमींचे मोबदले दिले नाही या मुळे शेतकऱ्यांना समोर प्रश्न निर्माण झाला आहे पेरनी करायची की नाही केल्यास मोठ्या प्रमाणात खर्च होणार पेरणी केल्या नंन्तर ड्याम च्या पाण्याने ते बुड़नार या मुळे शेतकरी परेशान झालेला आहे मागील अनेकदा जिल्हा अधिकारी, खासदार,आमदार,व इतर शाशकीय अधिकाऱ्यांना निवेदन देवून झाले परन्तु शाशन कडून आध्याप ही कोणतेही समाधान कारक उत्तर मिळाले नाही या करिता शेतकार्याणि आज सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोड़े यांना निवेदन द्वारे गम्भीर आंदोलनाचा इशारा दिला आहे