अहेरी अंगणवाडी जर्जर झाल्यामुळे पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवायला नकार

52

अहेरी अंगणवाडी जर्जर झाल्यामुळे पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवायला नकार

 

अमितकुमार त्रिपटी

अहेरी उपजिल्हा प्रतिनिधी 

मो: 9422891616: सिरोंचा तालुका मुख्यालय पासून तर 30 की अंतरावर असलेले आसरल्ली गावाच्या वार्ड क्रमांक 4 मधील आंगनबाड़ी ची इमारत मागील अनेक महिन्या पासून जर्जर झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थानी आपल्या पाल्याना आंगनवाड़ी मध्ये पाठवण्यास नकार दिला आहे. त्या मुळे अनेक बालक पूर्व शिक्षा व पोषण आहारा पासून वंचित राहण्याची भीति व्यक्त केली जात आहे.

मागील अनेक महिन्या पासून सदर इमारती बद्दल वारंवार सम्बधित विभागा कड़े माहिती दिली असताना ही विभाग मात्र त्या कड़े दुर्लक्ष करीत आहे. त्या मुळे पावसाळ्यात आपल्या पाल्याना स्थानिक लोक आंगनवाड़ीत पाठवन्यास नकार दिला आहे .गावातील समस्त नागरिकांना कडून इमारत दुरुस्तीची मागणी होत आहे.