माणगाव मौजे साले डबक्याच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

माणगाव मौजे साले डबक्याच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

माणगाव मौजे साले डबक्याच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

✍🏿दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
📞9271723603

माणगाव तालुक्यातील मौजे साले गावातील सुरज संदीप जुमारे, वय २४ वर्ष, व्यवसाय शेती, रा. खरवली ता. माणगांव जि. रायगड यांचे सासरे
नथुराम रोगु भोनंकर वय ५० वर्ष रा साले ता.माणगांव जि. रायगड दिनांक ०५/०७/२०२२ रोजी अंदाजे दुपारी १६.०० वाजण्याच्या सुमारास हे साले गांवचे हददीत स्मशानभुमी जवळ असलेल्या डबक्याचे पाण्यात बुडुन मयत झालेल्या अवस्थेत आढळून आले असता सुरज संदीप जुमारे यांनी घटनास्थळी माणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली तपासिक अंमलदार पोहवा / ७०९ कोळेकर , माणगाव पोलीस ठाणे.दाखल अंमलदार – पोहचा/ ९२४ तोरवे माणगाव इन्व्केस्ट करणारे अपि मपोसई अस्मीता पाटील , माणगांव पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत