अनसिंग येथील जिजामाता शाळेच्या बाजूला असलेल्या डी.पी च्या परिसरात रस्त्याचे काम बंद करण्याकरिता भाजपा शहर अध्यक्ष किसनसिंग ठाकूर यांची विद्युत कंपनीला निवेदन

✍🏻रितेश गाडेकर✍🏻
मंगरूळपीर शहर प्रमुख
🪀8698143534🪀

अनसिंग येथील जिजामाता शाळेच्या बाजूला ४० वर्ष पासून डी.पी (विद्युत रोहित्र) आहे.या डीपी वरून गावातील वार्ड क्रमांक १ व २ आणि लगतच्या परिसरातील वस्ती मध्ये विद्युत पुरवठा केलेला आहे. ही डीपी सध्या अनसिंग ग्रामपंचायत प्रशासन करिता असलेल्या सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी आहे या डीपीच्या दोन्ही बाजूने नवीन होऊ लागलेला रस्ता वरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या डीपी चा त्रास होणार आहे. आपल्या कंपनीच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या आधी अनसिंग गावामध्ये अनेक प्राणघात, अपघात घटना झाल्या आहेत. तसेच या अपघातामध्ये जीवित हानी सुद्धा झालेली आहे. भविष्यात अनसिंग गावामध्ये वार्ड क्रमांक २ मधील झोपडपट्टीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यांचे काम त्वरित बंद करावे. आपण सदर काम बंद न केल्यास आणि काही नवीन अपघात झाल्यास यांची सर्व जबाबदारी आपल्या विद्युत कंपनीवर राहील असे निवेदन किसनसिंग ठाकूर यांनी विद्युत कंपनीला दिले.