कुडपण मार्गवर आलेली दरड बाजूला 2 तासात हटविण्यात यश

कुडपण मार्गवर आलेली दरड बाजूला 2 तासात हटविण्यात यश

कुडपण मार्गवर आलेली दरड बाजूला 2 तासात हटविण्यात यश

📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267

मुसळधार पावसात डोंगर माथ्यावरील मातीचा सडा दगड सह रस्त्यावर येत असल्याने धोक्याची घंटा वाजू लागली आहे मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास कुडपण मार्गवर मोठ्याप्रमाणावर दरड खाली आल्याने खुर्द चा मार्ग बंद झाला होता घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक विभाग मार्फत तात्काळ जेसीबी पाठवत 2 तासात माती बाजूला करत रस्ता खुला करण्यात आला
या पूर्वी कुडपण मार्गवर दरड आली होती यानंतर पुन्हा मंगळवारी दरड मातीचा ओसरा घेत खाली आली साडेसात वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत श्री बागुल यांनी साडेसात वाजता तात्काळ जेसीबी पाठवला व साडेनऊ वाजता रस्ता मोकळा करण्यात आला माती मोठ्या प्रमाणात खाली आली होती त्यातच पाऊस असल्याने चिखल झाला होता या मुळे या मार्गवरील दुचाकी सह एसटी बसेस काही तास बंद होत्या.