श्री गुरुदेव हरबाजी व्यायाम मंदिर नागभिड येथे गुरुपोणिॅमा पुजेचा कार्यक्रम संपन्न
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड: दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्या श्री, गुरुदेव हरबाजी व्यायाम मंदिर नागभिड येथे गुरुपोणिॅमा पुजेचा कार्यक्रम संपन्न झाला,यावेळी मंदिराचे अध्यक्ष श्री, योगेश भाऊ नामदेव गोन्नाडे यांच्या प्रमुख उपस्थितित गुरुपुजा संपन्न झाली, कार्यक्रमास व्यायाम मंदिर चे उपासक सचिव विलास किसन गजभे , सहसचिव दिवाकर सोनकुसरे, वस्ताद दागोजी तरारे, व्यवस्थापक अरुण भोले, व्यायाम शिक्षक विलास गजभे सहयोगी,सुनिल रगडे, गुरुदास चौधरी ,सुनिल खोकले सर्व व्यायाम मंदिर चे उपासक वर्ग बहुसंख्येनी उपस्थित होते,