विज बिल कमी न केल्यास आमरण उपोषणास बसण्याचा सुतार यांचा इशारा

51

विज बिल कमी न केल्यास आमरण उपोषणास बसण्याचा सुतार यांचा इशारा

    

खंडू महाले

जळगांव प्रतिनिधी

मो: 7796296480

वाढीव विज बिल येत असल्याची तक्रार विज वितरण च्या अधिकारी यांच्याकडे दोन महिन्या पासून केल्यानंतर ही मधुकर सुतार यांना न्याय मिळालेला नाही दोन दिवसात न्याय न मिळाल्यास विज वितरण कार्यलाया समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सुतार यांनी दिला आहे. 

हरिविठ्ठल नगरातील भामरे टेन्ट हाऊस जवळील रहिवाशी मधुकर शंकर सुतार यांनी महावितरण यांना तक्रारी अर्ज दोन महिन्यापासून अर्ज केला असून त्यांना एक महिन्याचे वीज बिल दोन ते तीन हजार रुपये येत असून त्यांनी वीज बिल कमी येण्या साठी अर्ज केला अजून आज परंत त्यांवर वरिष्ठ अधिकारी यांनी काही कारवाई केली नाही त्यांना न्याय मिळवण्यासाठी मीडिया वार्ता न्युज यांच्या सी संपर्क साधुन न्याय मिळावा याची मागणी केली.