अवैध तंबाखूजन्य पदार्थविक्रीवर कारवाई, दोन आरोपींकडून हजारो रुपयांचा माल जप्त

48

अवैध तंबाखूजन्य पदार्थविक्रीवर कारवाई, दोन आरोपींकडून हजारो रुपयांचा माल जप्त 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

अवैध गुटख्याची विक्रीसाठी मुद्देमाल जप्त टाकळ रस्त्याने गुटखा माफियांचा पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना पकडून त्यांचे कडून ६९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, व गुन्हा नोंदवून अटक केली पोलिसांनी दिलेल्या ठाणेदार माहितीनुसार, अजयकुमार वाढवे, पीएसआय बंन्डू मेश्राम आणि बिट इंचार्ज राजू वानखडे याना बोरगाव खुर्द ते टाकळी पोटे रस्त्याने गुटख्याच्या माल येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली, पोलिसांनी ळत ठेऊन आरोपीचा पाठलाग केला आणि आरोपीला मुद्देमाला सह अटक केली, मोहम्मद अन्सार मोहम्मद इसुब वय 39, शेख अलिम शेख रहीम वय 25 दोन्ही राहणार बोरगाव मंजू बागवान पुरा असे आरोपीचे नावे आहेत, आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला, ही कारवाही ठाणेदार यांचे अजयकुमार वाढवे मार्गदर्शनाखाली पीएसआय बंन्डू मेश्राम बिट जमादार राजू वानखडे, पो, कॉ, रोशन पवार, सतीश कथे यांनी केली आहे, पुढील तपास पोलीस करीत आहेत.