राष्ट्रपती पदावर एनडीए च्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्या बद्दल सावली तालुका भाजपा च्या वतीने विजयीउत्सोव

*बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधी
7263907273

सावली : – देशाच्या 15 व्या राष्टपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) च्या उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्या बद्दल सावली तालुका भाजपा च्या वतीने भाजपा कार्यालयात विजयी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तथा ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, नगरसेविका निलम सुरमवार, ओबीसी नेता कविंद्र रोहनकर, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, तुळशिदास भुरसे,अरुण पाल, रोहीत लोणारे,गुरुदास चौधरी,तुकाराम कोंडेखल आदी उपस्थित होते.
देशाच्या 15 व्या राष्ट्रपति पदासाठी दि 18 जुलै ला.मतदान झाले होते, या.निवडणुकीत संसदेचे दोन्ही सभागृहातील खासदार तसेच राज्य विधिमंडळाचे आमदार मतदान प्रक्रियेत सहभागी होत असतात, रालोआ च्या वतीने द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षाने माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा या निवडणूक रिंगणात उतरविले यात रालोआ च्या द्रौपदी मुर्म या विजयी झाल्या ,देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणुन मुर्मू यांच्या रुपात मिळाल्या,यापूर्वी माजी महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील झाल्या होत्या,विशेष म्हणजे पहिल्या आदिवासी समुहातील त्या राष्ट्रपती आहेत ,देशाच्या 15 व्या राष्ट्रपति म्हणुन 25 जुलै ला त्या शपथ घेतील, राष्ट्रपति पद हे घटनात्मक प्रमुख पद आहे,
त्यांच्यां या निवडीचे भाजपा तालुका सावली च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.