अंकीसा येथील पाणी शुध्दीकरण सयंत्र बनली शोभेची वस्तू

अंकीसा येथील पाणी शुध्दीकरण सयंत्र बनली शोभेची वस्तू

अंकीसा येथील पाणी शुध्दीकरण सयंत्र बनली शोभेची वस्तू
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

सिरोंचा :-तालुका मुख्याल्यापासून 30 की.मी. अंतरावर असलेल्या अंकीसां गावात मा. खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम सन 2o19 – 2020 अंतर्गत मौजा रघवरावनगर ग्राम पंचायत अंकीसां येथे अंदाजित रक्कम 942864 रू रकमेचे पाणी शुध्दीकरण सयंत्र लावण्याचे मंजुरी मिळाली स्थानिक नेते आणि अधिकारी.यांच्या दुर्लक्ष तेमुळे सयंत्र शोभेची वस्तू बनली आहे

सदर काम कोणतं कंत्रादारांकडून होत आहे याची कल्पना ही नाही हा काम 2019 पासून रखडत आहे नुस्त शेड बांधून वारेवर सोडले दिनांक 11/01/2022 रोजी अंकिसां वासी पाणी शुध्दीकरण सयंत्र चा प्रतीक्षेत या मथळा खाली देशोनंती मध्ये बातमी प्रकाशित होताच याचे काम पुन्हा सुरू केले आणि बांधकाम पूर्ण करून थोडे फार मशीन आणि खाली वर असे दोन पाण्याचे टाके लावले लोकांना पिण्याचे पाणी शुध्दीकरण केलेले मिळेल या आशेने अंकीसां वासी खुश झाले.पण अद्याप ही जिथला काम तेथच आहे.
पुराच्या संकटकाळात शासन टँकर ने शुध्द केलेले पाणी सिरोंचा वरुन आणत आहे
ते पाणी अपुरे पडत आहे शासनाने लाखो रुपयांचा निधी देवून बनवलेल्या संयत्र कोणत्याच कामाचा नाही.सर्व अधिकारी गावा वर लक्ष देवून राहिले हेच लक्ष अगोदर दिले असते तर अंकिसां सयंत्र मधूनच अनेक गावांना पाणी पुरविले असते .सदर शुध्दीकरण सयंत्र साठी वापरलेले साहित्य कमी भावाचे आणि कमी क्षमतेचे टाके वापरण्यात आला असे लोकात कुजबुज सुरु आहे. तरी मा. खासदार अशोक नेते जी या विषयावर चौकशी करावी आणि उत्कुश्ट साहित्य वापरण्यास भाग पाडून संयंत्र सुरू करावे .संबधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी अशी अंकीसां वासी मागणी आहे.