मा.गट विकास अधिकारी रोहा करुन शेस फंङअंतर्गत कामे झाले ची माहिती
,ग्रामसेवक करुन निरंक माहिती,ठेकेदार सरपंच,ग्रामसेवक व अभियंता विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्या ची मांगणी
शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा:तालुक्यातील पंचायत समिती शेस फंङअंतर्गत ग्राम पंचायत खांबेरे येथील बिरवाडी कब्रस्तान मुरुम टाकणे ची माहिती माहिती आधिकारा तुन पंचायत समिती करुन उघर झाली, सदर ठिकाणी कोनते ही काम झाले नसलेने सदर निधीत भ्रष्टाचार झालेला आसल्या मुळे
मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांचे कडे तक्रारी द्वारे चौकशी करून कारवाई होनेस विनंती केली आसता मा.गट विकास अधिकारी रोहा यांनी माहिती चा आधिकारात माहीती दिली आसता कब्रस्तान चे काम झाले नसुन बिरवाडी ते खैरे खुर्द कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे आसे रक्कम रु80000/-चे काम आसुन सदर कामा चे कलर फोटो दिले तेही सदर रस्त्या चे नसल्या चे सिद्ध होत आहे,
खांबेरे ग्रामसेवक श्री पाटील यांनी संबंधित कामा बाबत दिलेली माहिती निरंक आसलेने व पंचायत समिती करुन संबंधित कामा ची मिळालेली माहिती मध्ये सरपंच ठेकेदार आसल्या चा करारनामा आंदाजपत्रक खोटे फोटो आसलेने सदर कामात भ्रष्टाचार झालेचे सिद्ध होत आहे,ग्राम पंचायत सदस्य यांना विचारणा केली आसता कब्रस्तान येथे कोनते ही काम झाले नसुन ग्राम पंचायत मासिक सभेत कोनतेही सदर कामा बाबत ठराव झाले नसुन आम्हा सदस्या ना कोनती ही माहीती नसुन सदर विषया ने सरपंच व ग्रामसेवक मुळे आमच्या पंचायत ची बदनामी होत आहे सदर भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई होने गरजे चे आहे आशी काही सदस्या नी आपली बाजु मांडली,तरी पं समिती रोहा च्या गट विकास अधिकारी श्रीम शुभदा पाटील यांनी नव्याने चार्ज घेतला आसुन वरिष्ठ अधिकारी यांच्या करुन चौकशी करण्यात येईल आसे आश्वासन दिले आसता आजतागायत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याने राजकीय दबाव आहे का ?सदर भ्रष्टाचारा बाबत मा.मुख्यमंत्री यांना ही तक्रार दिली आसुन मा.गट विकास अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद व शासनाने दखल घेउन संबंधित सरपंच ग्रामसेवक अभियंता विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन सदर ची रक्कम शासन दरबार जमा करण्या ची मांगणी जोर धरत आहे.