तलावाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू माणगाव मौजे मांजुरणे बोरवाडी

तलावाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू माणगाव मौजे मांजुरणे बोरवाडी

तलावाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू माणगाव मौजे मांजुरणे बोरवाडी

✍ दिपक दपके ✍
माणगांव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

माणगाव तालुक्यातील मांजुरने गावातील एकाचा गावा शेजारी असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली दिनांक २६/७/२०२२ रोजी०९/०० वाजण्याच्या सुमारास गावातून दिलीप जनार्दन रणपिसे हा फेरफटका मारून येतो असे त्याच्या नातेवाईकांना सांगुन निघुन गेल्याने तो दि.२७/०७/२०२२ रोजी ११/४५ वाजेपर्यंत परत घरी न आल्याने संदीप रणपिसे व त्याचे नातेवाईक यांनी त्याचा आजुबाजुच्या परिसारात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही म्हणून त्यांनी गावाच्या शेजारी असलेल्या परिसराच्या तलावात दिलीप जनार्दन रणपिसे हा मयत अवस्थेत आढळून आल्याने त्यास उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणले असता त्यास तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केल्याने संदीप जनार्दन रणपिसे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपास /तपासी अंमलदार : पोना / १६२४ खिरीट माणगांव पोलीस करत आहेत