पाईपलाईन साठी खोदकाम केलेल्या खड्डा ,लहान मुलांसाठी धोकादायक ” एक महिन्यापासुन खड्डाचे खोदकाम ,वाहतुकीस अडथळा,प्रभाव क्र.२ ची समस्या” “संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष

पाईपलाईन साठी खोदकाम केलेल्या खड्डा ,लहान मुलांसाठी धोकादायक

” एक महिन्यापासुन खड्डाचे खोदकाम ,वाहतुकीस अडथळा,प्रभाव क्र.२ ची समस्या”

“संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष

पाईपलाईन साठी खोदकाम केलेल्या खड्डा ,लहान मुलांसाठी धोकादायक " एक महिन्यापासुन खड्डाचे खोदकाम ,वाहतुकीस अडथळा,प्रभाव क्र.२ ची समस्या" "संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष

बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधि
7263907273

*सावली* राष्ट्रीय महामार्ग क्र 930 हा सावली शहरातुन जातो,याच मार्गावर फिल्टर पाण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना अंतर्गत पाईपलाईन टाकल्याचे काम गेली दोन वर्षापासून सुरु आहे,,भुमिगत पाईपलाईन मुळे ,नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी टि पाईंट बरोबर मिळत नसल्याने अनेक ठिकाणी पाईप लाईनची तोडफोड केली जात आहे,अशातच प्रभाग क्रमांक 2येथील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर पाईपलाईन चे काम गेल्या महिनाभरापासुन सुरू आहे ,रस्ता खोदून पाईपलाईन टाकली जात आहे ,नळाची जोडणी झालेली असुन सुध्दा ते केलैले खोदकाम व खड्डा अजुनही संबंधित कंत्राटदाराने न बुजविल्यामुळे लहान बालकाला.धोकादायक खड्डा झालेला आ हे,सोबतच प्रभाग 2 मधील नागरीकासांठी वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे याकडे संबंधित कंत्राटदार ने त्वरित लक्ष देऊन तो खड्डा बुजवावा अशी एक मुखी मागणी प्रभाग क्र 2 मधील नागरीकांनी केलेली आहे…

*कोट* प्रभाग क्र 2 मध्ये मुख्य राष्ट्रीय महामार्गलगत पाईपलाईन साठी गेल्या महिनाभरापासुन खड्डा खौदलेला आहे,काम झालेले आहे, संबंधित कंत्राटदाराने टि पाईंट सोडुन ईतरत्र सभोवतालचा खड्डा बुजवावा ,व मार्ग रहदारीस सुरु करावा
सुनिल गेडाम
माजी ग्राम पंचायत सदस्य, प्रभाग क्र 2…