आखेर पं स रोहा सेस फंडअंतर्गत झालेल्या बिरवाडी ते कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे रस्त्या ची बांधकाम उप विभाग रोहा करुन पाहणी,
आहवाल काय येणार यावर पुर्ण रोहा तालुक्या चे लक्ष.
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो. 7972420502
रोहा: पंचायत समिती सेस फंडअंतर्गत बिरवाडी ते कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे चे काम न करता बिल आदा करनेत आले आसुन सदर च्या रस्त्या चे खोटे फोटो जोरले आसलेने सदर कामात भ्रष्टाचार झालेचे सिद्ध होत असेलेने चौकशी होणे कामी तक्रार दिली आसता मा. गट विकास अधिकारी रोहा यांनी बांधकाम अप विभाग रोहा करुन चौकशी करण्या चे पत्र दिले आसता आज दि:03/08/2022,रोजी बांधकाम उप विभाग रोहा चे अभियंता श्री गीरी साहेब यांचे करुन सदर रस्त्या ची पाहणी करन्यात आली आहे.बिरवाडी ते कब्रस्तान पर्यंत मुरुम रस्त्यात टाकणे चे कामच झाले नसलेने चौकशी मध्ये सदर रस्त्यावर मुरुम वापरले चे दिसत नसुन सदर च्या कामात वापरलेले कलर फोटो ही सदर रस्त्या चे नसल्याचे दिसत आसलेने बांधकाम उप विभाग रोहा करुन काय चौकशी आहवाल पंचायत समिती ला दिला जातो यावर पुर्ण रोहा तालुक्या चे लक्ष आहे.काही नेते मंडळी करुन भ्रष्टाचारा बाबत ची तक्रार माघे घेणेकामी व संबंधित सरपंच ग्रामसेवक ठेकेदार व अभियंता यांना वाचवीने कामी धरपर सुरुअसलेने राजकीय दबावातुन सदर चा भ्रष्टाचार दाबने चे चित्र दिसत आहेत.