अकोला न्याय हक्कासाठी मजुरांचे आंदोलन

ओनलाईन अर्जाना स्विकती मिळण्यासाठी नोदणीकूत सदस्यांचा संघर्ष, नुतनीकरण व नोंदणी विलंबामुळे मजुर लाभापासून वंचित.

सिद्धार्थ पाटील प्रतिनिधी

अकोला:- जिल्हा बिल्डिंग पेंन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील असंघटीत मजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करून मा.जिल्हाधिकारी साहेबांना इमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या गलथान कारभारा विषयीआक्रोष व्यक्त करून निवेदन देण्यात आले.

ईमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असंघटित मजुरांनी नोंदणी व नुतनीकरणासाठी अनेक महिन्यापासून ओनलाईन अर्ज केले आहेत. मागील वर्षी 20 हजार नोंदनीकुत सदस्य होते. मात्र ओनलाईन नुतनीकरणाच्या किचकट प्रक्रियामुळे केवळ सात सदस्यांची नुतनीकरण झाले बाकी असंख्य मजूर नोंदणी व नुतनीकरण स्विकुती मिळाली नसल्यामुळे मिळणाऱ्या लाभार्थी योजने पासून लाभापासून वंचित राहत असल्याचे भिषन वास्तव निदर्शनास आल्यामुळे तात्काळ बिल्डिंग पेंन्टर्सबांधकाम मजूर असोसिएशनला धरने आंदोलन पुकारावे लागले.

ओनलाईन अर्जाना स्विकुती देऊन स्मार्टकार्ड देण्यात यावे तथा प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. नोंदणीकृत सदस्यांना 60 वर्षानंतर प्रतीमाह पाच हजार रू.सेवा निवुती वेतन देण्यात यावे.मुत्युनंतर 2 लाख रु.वारसाला देण्यात यावे. घरबांधणी करीत निधिदेण्यात यावे.ई.एम.आय.ची आरोग्यदायी योजना मजुरांना लागू करण्यात या मागणीचे निवेदन बिल्डिंग पेंन्टर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी यांच्यासह. पंचशिल गजघाटे.मदन वासनिक. सुनिल तायडे. सतिष वाघ. भास्कर सोनोने. गजानन राऊत. संतोष सोळंके. सिध्दार्थ पाटील. जावेदन खा.सुबेदार खा.अहमद. अलि मदान. अलि.शेखनदीम शेख बबन.बशीर खान. ऊमेश अवचार. रघुनाथ रायबोले.राजु दामोदर. प्रकाश इंगळे. शेख मिराज शेखरहमान.संदीप नरवणे. उध्दव ढिसाळे. गोपाल पुंडकर. कल्पना सुर्यवंशी. अनुराधा ढिसाळे. सुनिता गजघाटे. कल्पना मेंढे.रेखा गेडाम.शिला तरोणे.कल्पना महल्ले.लता येनकर. सुनंदा ताजने.ज्योती प्रधान. सरला वाघ.कौशल्या अंभोरे. सुनीता पवार. ज्योती सावंत.अंजु गोरे.सतिष नागदिवे.राजु चवान.संजय राऊत. प्रशांत तिरपुडे. मनोज बोदडे.अनिल येलकर.संतोष नेरकर.अरुण काशिकर.विनोद मडवे. मुन्ना ठाकूर .शालीग्राम ताथुरकर.नामदेव निखाडे.प्रकाश वंजारी.सचिन भुसारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here