नागभिड येथील लघु सिंचाई विभाग कांचे कार्यालय पाण्याखाली

नागभिड येथील लघु सिंचाई विभाग कांचे कार्यालय पाण्याखाली

नागभिड येथील लघु सिंचाई विभाग कांचे कार्यालय पाण्याखाली

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नाग भिड —-येथील लघु सींचाई विभागाचे कार्यालय सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेल्याने इमारत कोसळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अनेकदा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या मात्र प्रशासनाने दखल घेतली नसल्याने कार्यालयाच्या आवारातपाणी साचल्याने कार्यालयात जाताना पाण्यातूनच वाट काढावी लागते. नाग भिड येथील कार्यालयाजवळ रेल्वेचे काम सुरू असल्याने आणि जवळ नहर आहे. पाणी जाण्याकरिता कोणताही मार्ग मोकळा नसल्याने कार्यालयाला तलाव स्वरूप प्राप्त झाले आहे.आमचे बातमीदार यांनी उप विभागीय अधिकारी घोटेकर यांची भेट घेतली असता त्यांनी प्रभार घेताच जिल्हा परिषद बां ध काम यांचेकडे पत्रा व्यवहार केल्याचे सांगितले.15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन करण्यासाठी कार्यालय परिसरात पाणीच पाणी असल्याने पर्यायी व्यवस्था केली जाते किंवा त्या ठिकाणी मुरूम /माती टाकून झेंडावंदन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.