अतिवृष्टमूळे घराची भिंत पडलेल्या निराधाराला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार

अतिवृष्टमूळे घराची भिंत पडलेल्या निराधाराला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार

अतिवृष्टमूळे घराची भिंत पडलेल्या निराधाराला भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आधार

शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो.न.9518727596

गोंडपिपरी:–निसर्गाचा प्रकोपामूळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असून अनेकांचे निवासाचे सूद्धा दूर्दशा होत आहे.दि 08-08-2022 ला फूलोराहेट्टी येथील रहिवासी अशोक किसन राऊत यांचा घराची भिंत पडून ते निराश्रित झाले.ही माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी त्यांचा पर्यंत पोहचून हालअपेष्टा जावून घेऊन त्यांना अन्नधान्य किट दिले. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.वेळेवर संकट परिस्थितीत मदत केल्याबद्दल त्यांचे कुटुंबीय आभार प्रकट केले.
त्यावेळेस भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार ,तंमूस अध्यक्ष सूनिलभाऊ रामगोनवार, माजी सरपंच माधूरी गेडाम, माजी उपसरपंच मारोती अम्मावार, सत्यवान पाल, प्रकाश चौधरी, ग्रा पं सदस्या ममता कोवे,परशूराम कूकडकर तसेच गावकरी उपस्थित होते.