नवीन एस टी बस स्थानकाजवळ बसची फोर व्हिलरला धडक. सुदैवाने जीवित हानी टळली.
जळगांव प्रतिनिधी :खंडू महाले मो.7796296480
शहरातीलनवीन एस टी बस स्थानकाजवळ बस चालकाने फोर व्हिलरला धडक दिल्याची घटना आज 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता घडली या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली असून काही वेळ या ठिकाणी वाहतूक कोळंबली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातीलनवीन एस टी बस स्थानकाजवळ आज दुपारी 4 वाजता एम एच 20 बी एल 1406 या क्रमांकाच्या बसने एम एच 19 ए क्यू या क्रमांकाच्या फोरव्हीलर या गाडीला धडक दिली या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.