स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त इंग्लिश स्कूल बामणोली च्या विद्यार्थीनी रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेत मध्ये उत्तम असा प्रतिसाद व रॅली काढून उत्तम असा हर घर तिरंगा संदेश दिला.
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ प्रतिनिधी
📞8080092301📞
माणगांव : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
निमित्त दिनांक १३/०८/२०२२ रोजी गजाजन महाराज प्रसारक मंडळाचे इंग्लिश स्कूल बामणोली येथून गावा पर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले . यावेळी.ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सद्यक्ष बामणोली केंद्राचे मुख्याध्यापक व कर्मचारी तसेच बामणोली शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ पुरुष व महिला मंडळ यांनी मोठ्या संख्खेनी सहभाग घेतला. इंग्लिश स्कूल बामणोली स्कूल च्या विद्यार्थी यांनी १३ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या प्रथम अमृत महोत्सव निमित्त रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत मोठया संख्यने मुलांनी सहभाग घेतला होता.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवक व सद्यस्त यांनी मुलांना मौलाच मार्गदर्शन केले.