मुंबई मधे आज पार पडणार महा-आगमन सोहळे

मुंबई मधे आज पार पडणार महा-आगमन सोहळे

मुंबई मधे आज पार पडणार महा-आगमन सोहळे

मुंबई प्रतिनिधी राकेश नवले
मो: 8097130040

मुंबई : – गेल्या रविवार प्रमाणेच ह्या रविवारी देखील सुट्टीचे अवचित्य साधून मुंबई मधील 20 फुटान वरील 58 रजिस्टर व अन्य मोठ मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे करिरोड कारखाना , परेल रेल्वे कारखाना , कुर्ला कृणाल पाटील यांचा कारखाना , मानखुर्द पी एम जी पी कॉलनी कारखाना या ठिकाणी मोठ्या संख्येने मंडळांचे कार्यकर्ते गर्दी करत असताना दिसून येत आहेत 2 वर्षानंतर कारखान्यातून बाहेर येणाऱ्या उंचच उंच गणेश मुर्त्या पाहण्यासाठी भक्त देखील मोठ्या संख्येने गर्दी करून रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळते भक्तांच्या व मंडळांच्या ह्या एकत्रीत गर्दीमुळे पूर्ण रस्ता भक्तिमय झाल्याचे पहावयास मिळते.