बाप्पाचे आगमन सोहळ्या दरम्यान
चणेरा बाजारात गर्दीत चा फायदा चोरानी दाखवली हातसफाई
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:31/08/2022
रोहा: तालुक्यातील चणेरा येथे दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सव चा उत्साह दिसून येत आहे.रोहा तालुक्यातील अनेक गावातील गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या आगमन मिरवणूकी चणेरा येथून धोळ ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात निघत आसुन चणेरा बाजारात मोठी गर्दी उसळली आहे,
दि:30/08/2022,रोजी एक गरीब कुटुंबातील वेक्ती
श्री संजय चालके व त्यांची पत्नी श्रीम संजीवनी संजय चालके रा.खुटल येथील रहिवासी आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे कामी चणेरा येथील बाजारात हातगाडीवर फुल व फळ विक्री चा कारभार करत आसताना बाजारात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव सना निमित्त खरेदी कामी गर्दी चा फायदा घेऊन श्रीम संजीवनी चालके यांचा सुमारे 9000/- रक्कम आसलेल्या पैशाचा गल्लाच चोरीस गेला आसुन चालके यांच्या डोळ्यातून आश्रुआनावर झाले
कोरोना नंतर जनजीवन पुर्व पदावर येत आसताना गणेशोत्सवा च्या सनाच्याच वेळी चोरी झालेने चालके कुटुंबावर हा संकट आल्या ने ते दुखी आसल्या चे दिसुन येते.
ठिकठिकाणी चोरी च्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. चणेरा बाजाराशी आनेक गावे जोरली आसुन चोराना कोनताही धाक राहिलेला नाही.मागच्या वेळेस चणेरे नाक्या जवळच तलवार आढळून आली असून रोहा पोलीसांकडून जमा करन्यात आली होती चणेरा विभागात आनेक विषय समोर येत आसलेने चनेरा नाक्यावर गणेशोत्सव निमित्ताने किमान एक तरी पोलीस कर्मचारी आसने गरजेचे आहे.