ट्रायबल पिपल सेवा संस्था, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आदिवासी समाजातील सुवर्णा पवार बनली पहिली एमए पदवीधारक

52

ट्रायबल पिपल सेवा संस्था,
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आदिवासी समाजातील सुवर्णा पवार बनली पहिली एमए पदवीधारक

ट्रायबल पिपल सेवा संस्था, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आदिवासी समाजातील सुवर्णा पवार बनली पहिली एमए पदवीधारक

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:03/09/2022

रोहा:ट्रायबल पीपल्स सेवा संस्था तळवडे आदिवासी वाडी च्या वतीने रोहा तालुक्यातील चणेरा येथे कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यां चा गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या मा.श्रीम,उल्काताई महाजन
(संस्थापिका सर्वहारा जन आंदोलन संघटना)या होत्या.
सावित्रीबाई,जोतीबांनी खुली केलेली वाट आता दऱ्या डोंगरातुन आता पुढे सरकते आहे.आदिवासी समाजातील सुवर्णा रघुनाथ पवार ही पहिली एमए झालेली मुलगी,तिचा सत्कार करण्याची संधी आज मिळाली,मन अनंदाने भरुन पावले आहे.आज खुप अनंदाचा आणि आभिमानास्पद दिवस आहे. अनेक आदिवासी वाड्यांवर एक ही शाळेत जाणारी मुले नसायची.शिक्षणाचे नुसते तोंडी सांगुन पुरेसे नव्हते,तेव्हा दरवर्षी एक उपक्रम सुरु केला.मुळांना शिकवणार,शिक्षणाच्या आड येणारी प्रत्येक आडचण संघटनेच्या मदतीने दुर करणार,हळु हळु परिणाम दिसु लागल्याचे महाजन यानी सांगीतले.
शेकापक्षा चे जेष्ठ कार्यकर्ते मा.श्री,लीयाकत भाई खोत यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे आभार मानले, आदिवासी मुळांना शिक्षणा विषयी मार्गदर्शन केले आसुन ते पुढे म्हणाले की मी आदिवासी समाजाच्या पाठीशी नेहमी आसुन शिक्षणा विषयी जी काही मदत लागेल ती माझ्या आयपती नुसार नेहमी मदत करीन,
मी चणेरा नाक्यावरच आहे मला कधीही हक्क मारा,अम्ही राजकीय पुढारी तुमच्या केवल एक दिवस म्हणजे मंगळवार च्या बाजारा साठीच उपयोग करतो,बुधवारी तुम्हाला विचारत नाही, येवडे आम्ही मतलबी धोंगी पुढारी आहोत.आदिवासी समाजाला राज कारणा पासुन दुर ठेवा, जे मुळे शिक्षण घेत आहेत त्याना थंड बाटळी पासुन दुर ठेवा,समाज शाळे चे समाज्या साठीच वापर करा स्वच्छ राहा स्वच्छता राखा आश्या प्रकारे आतीश्य चांगलेच मार्गदर्शन केले,
तसेच श्री संतोष भोर सारसोली चे माजी सरपंच व मा.श्री.सुनील कासार,पोलीस पाटील पांगळोली यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन ट्रायबल पिपल सेवा संस्था तळवडे आदिवासी वाडी चे अध्यक्ष श्री.रघुनाथ पवार,उपाध्यक्ष श्री.तुळशीराम पवार,सचिव श्री.दिपक पवार,खजिनदार श्री.अंकुश का. वाघमारे.व सदस्य यांच्याकडून सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात उपस्थित माजी पोलीस अधिकारी श्री गिजे,काशिनाथ भोईर,खैरेखुर्द सरपंच श्री पौले,गोविंद कोंडे,लीयाकत भाई खोत,संतोष भोर,अनिल साळावकर,बबन पडवळ,सुनील कासार,आत्माराम कासार,शहानवाज मुकादम अदी मान्यवर उपस्थित आसुन
या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन श्री.महेश यशवंत गोरिवले हे होते.