सर्व पक्ष एकत्र आले तर बहुजनाचे राज्य येणार महिला संघ अध्यक्षा पाटीलताई नागपूर
गो’दिया शहर प्रतिनिधी
✍राजेन्द्र मेश्राम ✍
9430513193
गोंदिया : – गोंदिया जय मुलनिवासी राष्ट्रीय अधिवेशन गोंदिया महिला संघा च्या वतीने संपन्न करण्यात आला.
या प्रसंगी
कार्यक्रमाचेअध्यक्षा मा.महिला
संघाच्याा अध्यक्षा पाटील ताई
उदघाटक डाक्टर .सोनम काबंडे
Cho.PHC Ekodi
प्रमुख अथिती मा.प्रतिमा
रामटेके ताई .मा.मायाताई
येळे .मा.ममताताई, राऊत,लिलाताई डाहाटकर,
प्रा, दर्शनाताई वासनिक ,माधुरीताई गजभिये, स्मिता डहाके, मीनाक्षी पंधरे, हंसकला गणवीर,
मा,राष्ट्रीय अध्यक्ष मा .वामन मेश्राम साहेब बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुजन हिता करीता संपुर्ण भारतात जन आदोलंन करून बहुजनाच्या हिता करिता सरकार ला धारेवर धरणारे EVM हटाओ देश बचाओ अनेक मुद्दे घेऊन भारत बंद करून निवडणूक वायलेट पेपर नि झाले पाहिजे, ब्राह्मण आणि आर एस एस हे सविधान बदलून टाकण्याची भाषा वापरतात अशा लोकांना सडेतोड उत्तर देणारे मुलनिवासी ,बामसेफ मा.मेश्राम साहेब यांचे नेतृत्वाखाली जन आदोलंन वेळो वेळी करत आहे,
हे लोकशाही वाचविण्यासाठी बामसेफ कार्य करते आहे. आपण या जन आदोलंनात सहभागी झाले तर बहुजनाचे राज्य येणार.
आज अनेक गट आंबेडकर चळवळी चे कार्य करीत आहेत
या सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे.
तर बाबासाहेब आंबेडकरा चे स्वप्न साकार करू सकतो.
अध्यक्षा भाषेतून बोलत होत्या.
पुढील अधिवेसना करिता गो’दिया महिला विगं द्वारे 45000/पंचेचाळीस हजारांचे निधी गोळा करून मदत म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमाला अधिक संख्येने महिला वर्ग उपस्थित होते,